माझ्या नजरेतून तू… – By Saurabh Jagtap

कळत नाही का मी तुझ्यासोबत असताना

उगीचच हसत राहतो …

नजरेस नजर देता आली नाही

तर ओशाळून ईकडे तिकडे पाहतो …

सोबत चालताना सुद्धा

हाथभर लांब मी असतो…अडकू नये हातात हात तुझ्या

याचा निरागस प्रयत्न करतो …

तुझं ते …‘तू कसा रे असा ?’ मझ्यासाठी आता

तुला हसताना पाहण्याचं कारण बनलंय …

मला मात्र ठाऊक आहे त्यातही तुझं, ‘तू मला असाच हवा दडलंय’…

आपली प्रत्येक भेट असते जणू

लाटेवरच्या नावेतली स्वारी…

हवा होऊन येतेस घेऊन जायला,

तुझ्याच विचारांच्या पैलतीरी …

तू चालत जातेस मैत्रिणी सोबत

मला निरोप देताना …

वाटतं तू वळून पहावं पुन्हा एकदा

त्या वाटेवरून जाताना…

-“सौज”

 

image credits: http://citizenmediaseries.org/2016/08/19/the-radical-art-of-holding-hands-with-strangers/

click on his name to know more about Saurabh Jagtap.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s