आयुष्यात पाहिल्यांदाच कोणीतरी – by Akash Shinde

आयुष्यात पाहिल्यांदाच कोणीतरी….
आयुष्यात पाहिल्यांदाच कोणीतरी….
मनापासुन आवडलं होतं..
खरंच मी तिच्यावर
मनापासून प्रेम केले होत….

पाहिले आम्हा दोघनमध्ये…
फक्त मैत्रीच नात होत…
नंतर मात्र तीच वागणं बोलणं
मला आवडत गेलं..

आयुष्यात पाहिल्यांदाच कोणीतरी….
मनापासुन आवडलं होतं..
खरंच मी तिच्यावर
मनापासून प्रेम केले होत….

एकेदिवशी सकाळी तिला..
माझी बनशील का????
अस विचारल होत.
तिने मात्र उत्तर न देता…
निघणं पसंद केलं होतं.

आयुष्यात पाहिल्यांदाच कोणीतरी….
मनापासुन आवडलं होतं..
खरंच मी तिच्यावर
मनापासून प्रेम केले होत….

दोन दिवसांनी मात्र तिने.
उत्तर नाही असं दिल होत….
मैत्रीच नात मात्र
पुढे चालू ठेवेन अस सांगितलं होतं।  

आयुष्यात पाहिल्यांदाच कोणीतरी….
मनापासुन आवडलं होतं..
खरंच मी तिच्यावर
मनापासून प्रेम केले होत….

हळूहळू मात्र तिच्या मैत्रीच…
गोड विष प्याव लागत होतं.
विसरता येत नाही म्हणून…
मैत्रीवर समाधान मानावे लागत होतं …

आयुष्यात पाहिल्यांदाच कोणीतरी….
मनापासुन आवडलं होतं..
खरंच मी तिच्यावर
मनापासून प्रेम केले होत….

नंतर मात्र आयुष्य
संपवावस वाटतं होत.
पण तिला दोष लागेल म्हणून
तेही जगावं लागत होतं ….

आयुष्यात पाहिल्यांदाच कोणीतरी….
मनापासुन आवडलं होतं..
खरंच मी तिच्यावर
मनापासून प्रेम केले होत….

इतरांसाठी माझं प्रेम
एकतर्फी वाटतं होत…
पण मी मात्र तिच्यासाठीच
प्रेम साठवुन ठेवलं होतं.

आयुष्यात पाहिल्यांदाच कोणीतरी….
मनापासुन आवडलं होतं..
खरंच मी तिच्यावर
मनापासून प्रेम केले होत….

To know more about this person Click👇👇👇

Akash Shinde

This poem will be made available on Youtube soon…☺️☺️☺️

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s